गु’टखा तं’बाखू खाण्याची सवय सोडवण्यासाठी घरगुती उपाय

आजकालची तरुणपिढी स्टाईल म्हणून गु’टखा, तं’बाखू खायला सुरु करतात; परंतु गु’टखा तं’बाखूमध्ये असणाऱ्या निको’टीनमुळे त्यांना ह्या वाईट गोष्टींची सवय लागून जाते. हि अशी व्यसन करणे त्यांच्या आरोग्यासाठी घातक असत. ज्यांना हि व्यसन सोडायची इच्छा आहे; हि माहिती त्यांच्यासाठीच आहे.

व्यसन केल्याने आपले आरोग्य तर खराब होतेच शिवाय आपल्या तोंडाला येणाऱ्या घाण वासामुळे लोक आपल्याशी बोलण टाळू लागतात. आपले दात खराब होतात, क’र्करोग होण्याचा धोका असतो.

कोणतेही व्यसन सोडण्यासाठी मनाची तयारी असणे सगळ्यात महत्वाच असत. जर आपल्याला व्यसन करणे सोडायचे असेल तर दृढ निश्चय करा. हवतर एका छोट्या कागदावर लिहा मी आज पासून कोणतेही व्यसन करणार नाही.

रोज सकाळी मी कोणतेही व्यसन करणार नाही हे वाक्य कागदावर लिहून दिवसभर तो कागद जपून ठेवा. व्यसन लागायला आणि व्यसन सुटायला मोजून 21 दिवस लागतात. 21 दिवस रोज असे केल्याने आपल्याला असलेली वाईट सवय सुटून जाईल.

जर दिवसभरात आपल्याला व्यसन करायची इच्छा झाली तर आपल्या सोबत डाळींबाचे दाणे असुद्या, दिवसभरात जेव्हा जेव्हा व्यसन करायची इच्छा होईल तेव्हा थोडेसे डाळींबाचे दाणे खा. डाळिंबाचे दाणे खाल्याने आपल्याला असणारी वाईट सवय सुटायला मदत होईल.

गु’टखा तं’बाखू खाण्याची सवय सोडवण्यासाठी आल्याचे लहान लहान तुकडे करा त्यावर सैंधव मीठ टाकून सुकवून सुकू द्या. जेव्हा जेव्हा व्यसन करायची तलफ होईल तेव्हा आल्याचे हे तुकडे चघळा. असे केल्याने निको’टीन घ्यायची जी इच्छा आपल्याला होत असेल ती शांत होईल. तोंडाला चव येईल. पोटाचे आरोग्य चांगले राहील.

ज्यांच्यामुळे आपल्याला अशी व्यसन करायची सवय लागली अशा लोकांपासून दूर राहा. आपल्याला गु’टखा तं’बाखू खाण्याची सवय सोडवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

माहिती आवडल्यास पोस्ट शेयर करा. पोस्टच्या कमेंटमध्ये आपल्या मित्र-मैत्रिणीना टॅग करा. अशीच चांगली माहिती आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी पोस्टला लाईक, कमेंट नक्की करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page