अति वजन वाढल्यावर कोणकोणते आजार होऊ शकतात?

आजकालच्या फास्टफूड खाण्यामुळे, पुरेशी झोप न घेतल्याने शरीरात हा’र्मोनल बदल होतात, ज्यामुळे भूक वाढून आपले वजन वाढू शकते, बैठे काम करणाऱ्या बऱ्याच लोकांचे वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढत असल्याचे आपण बघतोय. खरतर आपले वजन हे शरीराच्या उंचीला शोभेल इतके असले पाहिजे.

लठ्ठपणा हा अनेक आजारांचे मूळ असतो. वजन कमी करण्यासाठी आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकता याविषयी आपण या आधी जाणून घेतलय. (तो लेख पुन्हा वाचायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा) आज आपण आपले वजन प्रमाणाबाहेर वाढले तर कोणकोणते आजार होऊ शकतात याविषयी जाणून घेणार आहोत.

सामान्य माणसाच्या शरीरातील रक्तातील ग्लुकोजची पातळी 70 ते 120 mg/dL इतकी असते मात्र आपले वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढले असल्यास हि पातळी वाढू शकते आणि आपल्याला टाईप 2 डायबेटीस हा आजार होऊ शकतो. सामान्य माणसाचा रक्तदाब हा 140/90 mmHg इतका असतो. मात्र वजन वाढल्यावर आपल्या शरीरातील रक्तदाब पातळी वाढू शकते.

आपल्याला उच्च रक्तदाब हा आजार होऊ शकतो. आपल्या हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात, तसेच हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. मात्र आपण वेळीच वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे सुरु केल्यास आहारात योग्य तो बदल केल्यास आपण हे आजार होण्यापासून स्वताला वाचवू शकता.

आपल्याला अति वजन वाढल्यावर कोणकोणते होऊ शकतात ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page