चेहऱ्यावर येणारे पिंपल्स घालवण्यासाठी घरगुती उपाय

वातावरणातील धूळ, प्रदूषण यामुळे चेहऱ्यावर जी घाण साचत असते. त्यामुळे बऱ्याचदा आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येत असतात. चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची अजून हि काही कारण आपण आज जाणून घेणार आहोत; तसेच चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी काही घरगुती उपाय देखील आज आपण समजून घेणार आहोत. आता आपण चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची कारण समजून घेऊयात. शरीरात होणाऱ्या हार्मोनल असंतुलनामुळे, पोट व्यवस्थित साफ … Read more

सकाळी 20 ते 25 मिनिट चालण्याचे फायदे

स्वस्थ आणि निरोगी राहण्यासाठी एका चांगल्या सवयीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्ही सकाळी 20 ते 25 मिनिटे चालण्याची सवय लावली तर त्याचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. सकाळी चालण्याने आपल्या शरीरातील अनावश्यक कॅलरीज बर्न होतात ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. आपल्या शरीरातील हाडांच्या मजबुतीसाठी गरजेचे डी जीवनसत्व सकाळच्या कोवळया उन्हातून मिळते. म्हणूनच … Read more

मनुके खाण्याचे 10 आरोग्यदायी फायदे

काळ्या मनुक्यामध्ये प्रथिने, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यासारखे पौष्टिक घटक आढळतात.  काळ्या मनुक्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने रक्तासंदर्भातील आजारांवर काळे मनुके गुणकारी असतात. काळे मनुके खाल्ल्याने दातासंबंधीच्या समस्या दूर राहतात. दाताना कीड लागणे, दात तुटल्यावर मनुक्यांचे सेवन करा. मनुक्यामध्ये असलेल्या ओलियानोलिक ऍसिडमुळे दातासंबंधीच्या तक्रारीवर मात मिळवता येते. मनुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम … Read more

अक्रोड खाण्याचे 10 आरोग्यदायी फायदे

मेंदू सारखा आकार असणाऱ्या अक्रोडामध्ये भरपूर पौष्टिक गुणधर्म असतात. आज आपण ह्या आरोग्यविषयक लेखामधून अक्रोड खाल्याने आपल्याला कोणकोणते फायदे मिळू शकतात हे जाणून घेणार आहोत. आम्ही नियमित अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वाची माहिती पोस्ट करत असतो. हि माहिती वाचायला मिळण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक/ फॉलो करू शकता. अक्रोड ह्या फळाला हिंदीमध्ये अखरोट आणि इंग्रजीमध्ये वालनट … Read more

मुतखडा असल्यास काय पथ्य पाळावे? मुतखडा आजार झाल्यावर कोणकोणत्या गोष्टी खाऊ नये?

आज आपण मुतखडा आजाराबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. हि माहिती मुतखडा असलेल्या रुग्णांसाठी आणि मुतखडा पडून गेलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त असणार आहे जर आपल्या मित्र परिवारापैकी कोणाला हा त्रास होत असेल तर त्यांना ह्या पोस्टच्या कमेंटमध्ये टॅग करा. सर्वप्रथम आपण मुतखडा आजार म्हणजे नेमक काय असतो हे जाणून घेऊयात. आपल्या मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या … Read more

सोलापूर शहरात किल्याची पाहणी करत असताना एका इंग्रज अधिकाऱ्याला सापडलेले हे रहस्यमय शिव मंदिर

महाराष्ट्रात अनेक पुरातन मंदिरे आहेत आणि त्यांच्या विषयी शोध इतिहासाचा ह्या फेसबुक पेजवर आम्ही नियमित माहिती देत असतो; हि माहिती आपल्याला नियमित वाचायला मिळण्यासाठी आपण शोध इतिहासाचा फेसबुक पेज लाईक/ फॉलो करून ठेवा. आज आपण सोलापूर जिल्हातील श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. इ. स. १९१७ च्या सुमारास सोलापूर शहरातील भुईकोट किल्ल्याची … Read more

हाता पायाला मुंग्या कशामुळे येतात? हाता पायाला मुंग्या येणे घरगुती उपाय

आपण निरोगी आणि स्वस्थ राहाव यासाठी आम्ही नियमितपणे आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती घेऊन येत असतो. हि माहिती नियमीत वाचायला मिळण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक/ फॉलो करू शकता. आता आपण एका महत्वाच्या विषयावरील माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे लक्षपूर्वक पूर्ण माहिती वाचा. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आम्हाला मेसेज करून विचारल होत कि हाता पायांना मुंग्या कशामुळे … Read more

मुळव्याध असल्यास काय पथ्य पाळावे? मुळव्याध आजार असल्यास कोणकोणत्या गोष्टी खाऊ नये?

आपण निरोगी आणि स्वस्थ राहाव यासाठी वेगवेगळ्या आजारांविषयी, औषधी वनस्पती विषयी आम्ही आपल्याला नियमित माहिती देत असतो; जर आपण आमचे फेसबुक पेज लाईक/ फॉलो केल तर हि माहिती आपल्या वाचायला मिळू शकेल. आज आपण एका महत्वाच्या आजाराविषयी माहिती घेणार आहोत. ह्या आजाराच नाव आहे मुळव्याध इंग्रजीमध्ये याला पाइल्स अस म्हटल जात. आपल्या बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या शरीरावर … Read more

भारतातील सर्वात उंच गणेश मूर्ती कुठे आहे जाणून घेऊयात?

संपूर्ण भारतात श्री गणेशाची सर्वत्र पूजा केली जाते. गणपतीला बुद्धीची देवता म्हणून पुजले जाते. भारतात गणपतीच्या वेगवेगळ्या रूपातील मोठं मोठ्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. मात्र श्री गणेशाची भारतातील सर्वात उंच मूर्ती कुठे आहे हे आपल्याला माहित नसेल तर काळजी करू नका आज आपण त्याचविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याला आश्चर्य वाटेल श्री गणेशाची भारतातील … Read more

खजूर खाण्याचे 10 आरोग्यदायी फायदे

चवीला गोड असणारे खजूर खायला आपल्याला नक्कीच आवडत असेल परंतु खजूर खाल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. खजूरमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आयरन असे पोषक घटक असतात. खजूर खाल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते. म्हणून आपण शारीरिक कसरत करत असाल तर आपण आपल्या आहारात खजुराचा अवश्य समावेश केला पाहिजे. खजूरमध्ये … Read more

You cannot copy content of this page