लघवीला तीव्र वास येणे हे या आजाराचे आहे लक्षण वेळीच सावध व्हा

आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ लघवीद्वारे बाहेर पडत असतात. जेव्हा आपण पुरेसे पाणी पित नाही, तेव्हा हे टाकाऊ पदार्थ सहजासहजी बाहेर पडू शकत नाहीत, ज्यामुळे लघवीला खूप दुर्गंधी येते. आपल्या लघवीतून दुर्गंध येणे हि गोष्ट आपल्याला सामान्य वाटत असेल परंतू लघवीला दुर्गंध येणे हे हि सामान्य गोष्ट नाही आहे.

आज आपण लघवीला वास येणे हि कोण कोणत्या आजाराची लक्षणे आहेत हे समजून घेणार आहोत. आपण कॉफीचे सेवन अतिप्रमाणात करत असल्यास त्यामुळे आपल्या लघवीला दुर्गंध येऊ शकतो.

लघवी करताना जळजळ होणे, लघवी चा तीव्र वास येणे हि डा’यबेटीस ह्या आजाराची लक्षणे असू शकतात. जर आपल्या लघवीला तीव्र वास येत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

डा’यबेटीस हा आजार असेलेल्या रुग्णांच्या शरीरात साखर पचवता येत नसल्याने ल’घवीला तीव्र दुर्गंध येतो. आपल्या लघवीचा रंग गडद पिवळा येत असेल, लघवीत फेस येत असेल तर हे किडनी खराब झाल्याचे लक्षण असू शकते.

क्लॅमिडीया हा लैं’गिक संक्रमित आजार होण्याआधी लघवीला दुर्गंध येऊ शकतो. मसालेदार अन्न खाल्याने देखील लघवीला तीव्र वास येऊ शकतो त्यामुळे असे अन्न पदार्थ कमी प्रमाणात खा.

आपल्याला लघवीचा वास येणे हे कोणकोणत्या आजाराची लक्षणे आहेत हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page