किडनीस्टोन लघवीवाटे पडण्यासाठी घरगुती उपाय

कि’डनी हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. शरीरातील हा’निकारक वि’षारी द्रव्ये बाहेर काढणे हे कि;डनीचे मुख्य कार्य असत. आपण दिवसभर भरपूर खातो आणि आपण जे खातो त्यामधूनच आपल्या शरीराला काम करण्यासाठी शक्ती मिळत असते.

बऱ्याचदा चुकीच्या खाण्या पिण्याच्या सवयीमुळे कि’डनीस्टोन हा आजार होतो. आज आपण लहान आकाराचा कि’डनीस्टोन कोणत्याही त्रासाशिवाय ल’घवीवाटे बाहेर पडण्यासाठी काही घरगुती उपायांची माहिती घेणार आहोत.

लहान आकाराचा कि’डनीस्टोन लघवीवाटे पडण्यासाठी सगळ्यात प्रभावी आणि सोपा ईलाज आपण जाणून घेणार आहोत. यासाठी सकाळी पानफुटीची 2-3 पाने बारीक चावून खा. साधारण 21 दिवस हा उपाय आपल्याला करायचा आहे. असे केल्याने कि’डनीस्टोनचे बारीक कण होऊन लघवी वाटे बाहेर पडण्यास मदत होते.

दररोज सकाळी 1 कप डाळींबाचा ज्यूस प्यायल्याने कि’डनीस्टोन पडायला मदत होते. डाळींबाचा ज्यूस प्यायल्याने आपल्या शरीरातील रक्त, हिमग्लोबीन देखील वाढायला मदत होते.

लहान आकाराचा कि’डनीस्टोन लघवीवाटे पडण्यासाठी आपण सकाळी कपभर गहू अंकुराचा रस पिऊ शकता असे केल्याने कि’डनीस्टोनचे बारीक कण होऊन लघवी वाटे बाहेर पडण्यास मदत होते.

दररोज केळी खाल्याने केळ्यामध्ये असणाऱ्या विटामिन B6 ह्या पोषक घटकामुळे कि’डनीस्टोनच्या निर्मितीला आळा बसतो. कि’डनीस्टोनचा त्रास असल्यास भरपूर पाणी प्यायले पाहिजे.

आपल्याला कि’डनीस्टोन लघवीवाटे पडण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. कोणताही उपाय करण्याआधी आपल्या फॅमिली डॉ चा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page