kansarr honyadhi lakshanekaay

कॅ’न्स’र होण्याआधी शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात?

Mahtvache

बदलती जीवनशैली, प्रदूषण, जंक फुड, सतत चुकीचा आहार, गु’ट’खा, तं’बा’खू, धु’म्र’पा’न यासारख्या गोष्टी मुळे क’र्क’रो’ग होऊ शकतो. कॅ’न्स’र म्हणजे खूप मोठा आजार ज्यावर इलाज होऊ शकत नाही असा बऱ्याचदा आपल्याला वाटते.

परंतु जर आपल्याला कॅ’न्स’र प्राथमिक अवस्थेत असेल तर त्याचे निदान करता येऊ शकते. यासाठी आपल्याला त्या रोगाची लक्षणे कोणती असतात हे माहिती असणे अवश्य आहे. या लेखामधून आपल्याला कॅन्सर या आजाराची प्राथमिक लक्षणे कळतील.

कॅ’न्स’र’च्या प्राथमिक लक्षणापैकी एक लक्षण म्हणजे भूक लागत नाही. कॅ’न्स’र’च्या रुग्णाची भूक हळूहळू मरु लागते. जर अन्ननलिकेचा क’र्क’रो’ग असेल तर ही समस्या निर्माण होते. अशा व्यक्तींच्या अन्ननलिकेतून अन्न खाली उतरत नाही असे जाणवते.

कॅ’न्स’र होण्याआधी वजनात अचानक घट होणे हे लक्षण सुद्धा काही रुग्णामध्ये दिसून आलेले आहे. क’र्क’रो’ग कोणता आहे यावरून त्याची लक्षणे वेगवेगळी असतात. जठराचा क’र्क’रो’ग असेल तर पोट जड वाटणे, करपे ढेकर येणे, उलट्या होणे ही लक्षणे दिसू लागतात. खाल्लेले अन्न पचत नाही.

क’र्क’रो’ग असणाऱ्या व्यक्तींना हात- पाय दुखीचा त्रास होत राहतो. अशा व्यक्तींच्या आवाजात लगेच बदल दिसतो. शरीराच्या काही भागात गाठी निर्माण होतात. खोकला, सतत घसा दुखू लागतो. अशावेळी त्वरित डॉक्टरांची मदत घेणे गरजेचे असते.

कॅ’न्स’र होण्याआधी लघवी किंवा मलातून रक्तस्त्राव होणे हे लक्षण सुद्धा काही रुग्णामध्ये दिसून आलेले आहे. महिलांना स्तनाचा क’र्क’रो’ग होऊ शकतो. स्तनाच्या क’र्क’रो’गात स्तनामध्ये गाठी निर्माण होतात. स्तनाचा रंग बदलतो आणि रक्त वाहू लागते.

शरीरातील पेशींची अनिर्बंध वाढ झाल्याने हा रोग होतो. काही वेळेस हा आनुवंशिक असू शकतो. हि लक्षणे प्राथमिक स्वरुपाची लक्षणे आहेत या पैकी आपल्याला काही शंका असल्यास तज्ञ डॉक्टरांना दाखवून निदान करून घेणे.

आपल्याला कॅ’न्स’र होण्याआधी शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात? ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *