इलायची आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते हे आपण जाणतोच म्हणूनच इलायचीचा वापर आपण बऱ्याच पदार्थांमध्ये करत असतो. परंतु आज आम्ही आपल्याला इलायची खाण्याचा असा एक मार्ग सांगणार आहोत ज्याचा वापर तुम्ही केल्यास तुम्हाला इलायचीचे अजून जादा फायदे मिळू शकतात.
चला तर जाणून घेऊयात रात्री झोपण्याआधी 1 इलायची आणि कोमट पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे. रात्री झोपण्याआधी 1 इलायची खाऊन त्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यायलाने इलायचीमध्ये असणाऱ्या पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी1, बी6 आणि व्हिटॅमिन सी सारख्या पोषक घटकांमुळे शरीरातील अतिरिक्त चरबी वितळायला मदत होईल.
रात्री झोपण्याआधी 1 इलायची खाऊन त्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यायलाने आपल्याला अपचन, जळजळ एसिडीटी अशा समस्या होत असतील तर त्या थांबतील. झोपण्याआधी 1 इलायची खाऊन त्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यायलाने सांधेदुखीचा त्रास कमी होईल.
इलायची खाल्यानंतर कोमट पाणी प्यायल्याने मुखदुर्गंधी कमी होईल, तसेच घसादुखी, कफ, खोकला अश्या आजारांमध्ये देखील आराम मिळेल.
लघवी करताना जळजळ होत असल्यास आपण हा उपाय करून बघा आपल्या नक्की फरक पडेल. मुळव्याध आजार झाल्यावर होणारा त्रास, वेदना कमी करण्यासाठी हा उपाय आपण करू शकता.
आपल्याला “रात्री झोपण्याआधी 1 इलायची खाऊन त्यानंतर एक ग्लास कोमट पाणी पिण्याचे फायदे” हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.