दूध प्यायल्यानंतर लगेच कोणकोणत्या गोष्टी खाणे टाळले पाहिजे?

आयुर्वेदामध्ये दुधाला संपूर्ण अन्न असे म्हटलेलं आहे. शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळेच दुधाला प्राधान्य देतात. दुधामध्ये शरीराच्या विकासासाठी आवश्यक असणारे कॅल्शियम, विटामिन डी असे पोषक घटक असतात.

मात्र दुधाचे सेवन केल्यानंतर काही ठराविक गोष्टी खाणे आपण टाळले पाहिजे अस म्हणतात. आज आपण दूध प्यायल्यानंतर लगेच कोणकोणत्या गोष्टी खाणे टाळले पाहिजे हीच माहिती जाणून घेणार आहोत.

दुध प्यायलानंतर लिंबाचा सरबत, संत्री अशा आणि इतर आंबट गोष्टी खाणे टाळले पाहिजे. दुध प्यायलानंतर लगेच अशा गोष्टी खाल्यास एसीडीटी होण्याचा धोका असतो.

दुध प्यायलानंतर लगेच मासे, मांस, अंडी खाणे टाळावे, दुध प्यायलानंतर लगेच अशा गोष्टी खाल्यास पोटदुखी होऊ शकते. दुध प्यायलानंतर लगेच मुळा खाणे टाळावे. दुध प्यायलानंतर लगेच खारट गोष्ट खाणे देखील टाळावे.

दुध प्यायलानंतर लगेच उडीद डाळ खाणे टाळावे. कोणत्याही मसालेदार पदार्थासोबत दुध पिणे टाळावे. दुध प्यायलानंतर लगेच दही खाणे टाळावे.

दुधासोबत कडू पदार्थ जसे कि कारले खाणे टाळावे. आपल्याला दूध प्यायल्यानंतर लगेच कोणकोणत्या गोष्टी खाणे टाळले पाहिजे? हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page