दातावर असणारे गु’टखा, तं’बाकूचे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय

आजकाल स्टाइलसाठी बरीच तरुण मंडळी गु’टखा, तं’बाकू अशी व्यसन करत आहेत. खरतर गु’टखा, तं’बाकू अशी व्यसन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप घातक असतात. अशी व्यसन केल्यामुळे तोंडाचा कर्क’रोग होतो; आपले दात लाल, काळे दिसू लागतात, तोंडाला आतून जखमा होतात, तोंडाला घाण वास येतो.

जर आपण गु’टखा, तं’बाकू अशी व्यसन पूर्वी करत असाल आणि आता व्यसन करणे सोडले असेल आणि पूर्वी करत असलेल्या व्यसनांमुळे आपल्या दातावर डाग पडले असतील तर ते डाग घालवण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.

दातांवरील लाल डाग घालवण्यासाठी दात घासायच्या ब्रशवर थोडसा बेकिंग सोडा घ्या त्यावर थोडसा लिंबाचा रस टाकून आपले दात स्वच्छ घासून घ्या हा उपाय दोन तीन वेळा केला तरी आपले दात परत पहिल्यासारखे होतील.

जेवण केल्यावर थोड्याश्या पाण्यात  लिंबाचा रस मिसळून गुळण्या करायची सवय लावा. असे केल्याने आपले दात स्वच्छ राहायला मदत होईल. आपले दात चांगले राहावेत म्हणून आपण गाजराचे सेवन अवश्य करा; गाजरातील फायबर्स दात स्वच्छ करण्यास मदत करतात.

दातावरील तंबा’कूचे डाग घालवण्यासाठी स्ट्रॉबेरी बारीक करून त्याची पेस्ट हलक्या हाताने आपल्या दातावर घासा असे केल्याने काही दिवसात आपले दात स्वच्छ होतील. दात स्वच्छ आणि चमकदार राहण्यासाठी आजपासून तं’बाखू, गु’टखा खाणे बंद करा.

आपल्याला दातावर असणारे गु’टखा, तं’बाकूचे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. माहिती आवडल्यास पोस्ट शेयर करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page