संत्रा खाण्याचे 10 आरोग्यदायी फायदे

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेच असत. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यावर डीहायड्रेशन होण्याचा धोका असतो. डीहायड्रेशन झाल्यावर चक्कर येते, थकवा येतो, डोक गर गरल्यासारख वाटत, काहीच काम करू वाटत नाही अशावेळी जर आपण एक ग्लास संत्र्याचे ज्यूस किंवा एखादे संत्रे खाल्ले तर आपल्या शरीराला ऊर्जा मिळून ताजेतवाने वाटेल. आज आपण संत्री खाल्ल्याने आपल्याला कोण कोणते फायदे … Read more

तुरटीचे त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी महत्वाचे फायदे

आपल्यापैकी बऱ्याच जणांनी तुरटीचा खडा अर्थात फिटकरी केशकर्तनालयात नक्की बघितला असेल. दाढी केल्यानंतर काचेसारखा असणारा हा खडा त्वचेवरून फिरवल्याने दाढी केलेल्या जागेवरची खाज, वेदना कमी होतात. जुन्या जाणत्या माणसांना तुरटीचे औषधी गुणधर्म माहित होते म्हणून जवळपास प्रत्येक घरी तुरटीचा खडा असायचाच. तुरटीचा आपल्या त्वचेसाठी, आरोग्यासाठी वापर कसा करायचा हे आज आपण जाणून घेणार आहोत. लहान … Read more

स्त्रियांनी रात्री झोपायच्या आधी 1 चमचा शतावरी पावडर दुधामध्ये मिसळून प्यायल्याने मिळणारे फायदे

शतावरी हि प्राचीन आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. शतावरीच्याव कंदामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी कॉम्पलेक्स, सँपोनीन, ग्लाययकोसाईडस, रायबोफलेवीन, कॅल्शियम, पोटँशियम, फॉस्फरस असे पोषक घटक आढळतात. ह्या औषधी वनस्पतीचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत. स्त्रियांनी रात्री झोपायच्या आधी 1 चमचा शतावरी पावडर दुधामध्ये मिसळून सेवन केल्याने शरीरातील हार्मोन बॅलेन्स व्हायला मदत मिळते. रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. अशक्तपणा कमी होतो. दुधासोबत शतावरी पावडरचे … Read more

दिवसभरात 1 किवी फळ खाल्याने मिळणारे जबरदस्त फायदे

दिसायला चिकू सारखे असणारे किवी हे फळ आपण नक्की बघितले असेल! आपल्यापैकी बऱ्याच जणांनी किवी फळ खाल्ले हि असेल मात्र किवी फळ खाल्याने आपल्याला नेमके कोणकोणते फायदे मिळू शकतात हेच आज या लेखामधून आपण जाणून घेणार आहोत. किवी दिसायला जरी चिकू सारखे असले तरी त्याची चव मात्र चिकूपेक्षा वेगळी असते बर का!  किवीची चव आंबट, तुरट … Read more

उन्हाळ्यात कैरी पन्हे प्यायल्याने मिळणारे 5 आश्चर्यकारक फायदे

कैरी पन्हे हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. उन्हाळ्यात शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी, शरीराला थंडावा मिळण्यासाठी आपण कैरी पन्हे सेवन करू शकता. कैरी पन्ह्यामध्ये लोह, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम  कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन-बी 1, बी2 आणि व्हिटॅमिन-सी असे पोषक घटक असतात. व्हिटॅमिन-सी ह्या पोषक घटकाच्या कमतरतेमुळे स्कर्वी हा आजार होऊ शकतो. ह्या आजारामध्ये हिरड्या दुखतात त्यांच्यामधून रक्त येत, अशक्तपणा येतो. नियमित कैरी पन्ह्याचे … Read more

उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे 10 आश्चर्यकारक फायदे

उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने शरीराला थंडावा आणि स्फूर्ती मिळते तसेच मनतृप्त होते. शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी आपण कलिंगडाचे सेवन करू शकता. आज आपण कलिंगड खाल्याने आपल्याला कोणकोणते फायदे मिळू शकतात हे जाणून घेणार आहोत. कलिंगडामध्ये एंटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए, लोह, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि प्रोटीन हे पोषक घटक असतात. उष्णतेमुळे अंगाची … Read more

आयब्रो दाट बनविण्यासाठी सोप्या टिप्स

आयब्रो दाट असतील तर त्यामुळे आपला चेहरा आकर्षक दिसतो. आपले डोळे सुंदर दिसण्यामध्ये भुवयांचा मोठा वाटा असतो. जर आपले आयब्रो खूप पातळ असतील तर या सोप्या टिप्सच्या मदतीने आपण आपले आयब्रो दाट करू शकता. आयब्रो दाट बनविण्यासाठी हा सोपा उपाय आपण करून बघू शकता यासाठी अर्धा चमचा एरंडेल तेल घ्या त्यामध्ये अर्धा चमचा नारळाचे दुध … Read more

संत्रे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

आपल्याला चवीला आंबट गोड असणारे संत्रे खायला आवडत असेल तर हि माहिती आपल्यासाठीच आहे; संत्रे खाल्याने आपल्याला कोणकोणते फायदे मिळू शकतात याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सकाळच्या नाश्या  सोबत आपण संत्र्याचे ज्यूस घेऊ शकता. संत्र्यामध्ये असणाऱ्या एंटिऑक्सिडेंट घटकांमुळे आपल्याला दिवसभर ताजेतवाने वाटेल. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. रोगप्रतिकार शक्ती चांगली राहण्यासाठी आपण संत्र्याचा आहारात समावेश … Read more

You cannot copy content of this page