डोंगरची काळी मैना करवंद खाण्याचे आरोग्यदायी फायदे
करवंद हा रानमेवा ग्रामीण भागात बघायला मिळतो. पिकलेले करवंद दिसायला काळसर असतात. चवीला आंबट असणारे करवंद खाल्याने आपल्याला कोणकोणते फायदे मिळू शकतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. करवंदामध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात असते. करवंदाचे सेवन केल्याने त्वचा विकार होत नाहीत. रक्ताची कमतरता असलेल्यांनी रोज करवंद खाल्याने रक्त वाढायला मदत मिळते. करवंदामध्ये फायबर भरपूर प्रमाणात … Read more