अणुऊर्जेवर चालणाऱ्या पहिल्या भारतीय बनावटीची पहिली अणुभट्टी बद्दल जाणून घ्या

देशाच्या वैज्ञानिक प्रगतीवर त्या राष्ट्राची ओळख ठरते. अणुऊर्जेपासून वीजनिर्मिती करण्याची कल्पना विकसित झाली आणि १० ऑगस्ट १९४८ रोजी अणुऊर्जा आयोग स्थापन करण्यात आला. भारताने ही संकल्पना सत्यात उतरवून ४ ऑगस्ट १९५६ मध्ये अणुऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली अणुभट्टी ‘अप्सरा’ मुंबईमधील तुर्भे येथे कार्यान्वित करण्यात आली. भविष्यात लागणारी ऊर्जा लक्षात घेऊन डॉ. होमी भाभा यांनी तीन टप्प्यांमध्ये आण्विक कार्यक्रम … Read more

बांबूच्या बारने सराव करत देशाला मिळवून दिले रौप्यपदक: वेटलिफ्टर मीराबाई चानू

टोकियो ऑलम्पिकमध्ये 49 किलोग्रॅम श्रेणीमध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानू ने देशाला पहिले रौप्यपदक जिंकून देऊन एक नवीन इतिहास रचला आहे. गेल्या रिओ ऑलम्पिक मध्ये मिळालेल्या अपयशानंतर यावर्षी रौप्यपदक जिंकून त्यांनी पदकाचे खाते उघडले. टोकियोमध्ये झालेल्या ऑलम्पिक स्पर्धेत त्यांनी महिलांच्या m49 किलो वजनी गटामध्ये स्नॅच प्रकारात 87 किलो आणि क्लिन अँड जर्क प्रकारात 115 किलो वजन उचलले. … Read more

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

पपई खाण्याचे खूप फायदे आहेत. चवीला गोड असलेली पपई शरीराला अनेक पोषक घटकांचा पुरवठा करते. पपईचे शास्त्रीय नाव कॅरिका पपया हे आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, व्हिटॅमिन ए हे पोषक घटक आहेत. ज्यामुळे आरोग्य सुधारते. भूक आणि शक्ती वाढवण्यासाठी तसेच शरीरामध्ये खनिजे आणि  पोषक तत्त्वांचा पुरवठा करण्यासाठी पपई खाणे उपयुक्त आहे. आज आपण पपई खाण्याचे फायदे पाहणार … Read more

अखंड हरिनामाच्या गजरात रंगणार ”दिवे घाट”

पुण्यातील दिवे घाटात, विठु उभा आहे थाटात. दरवर्षी आषाढी, कार्तिकी वारीचे मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे दिवे घाटाचं. ”ज्ञानोबा माउली ज्ञानराज माउली तुकाराम” या गजरात दिवे घाटाचा संपूर्ण परिसर उजळून निघतो. वारकऱ्यांची वारी विठ्ठलाच्या ओढीने पुण्यातील दोन दिवसांची वस्ती संपवून पुण्याबाहेर निघते. यावेळी संपूर्ण दिवे घाट निसर्ग सौंदर्याने नटलेला असतो आणि या सौंदर्यात टाळ मृदूंगाच्या गजरात वातावरण अगदी … Read more

उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय.. फक्त हि दोन पाने अंघोळीचा पाण्यात टाका

तुम्हाला शरीर शंभर वर्षे टिकवायचं ना, त्यासाठी आपण शरीराची काळजी देखील घेतली पाहिजे. जसे जसे थंडीचे दिवस येतात तस माणसाच्या शरीरात उष्णतेच्या प्रमाणात वाढ दिसून येते. हिवाळ्यातील थंड वातावरणामुळे आपल्या त्वचेवर त्याचा परिणाम होतो. शरीरातील वाढत्या उष्णतेमुळे पिंपल्स येणे हाता पायांना भेगा पडणे खाज येणे. थंडीच्या दिवसात उष्णतेवर नियंत्रण मिळवणे हा त्यामागील उपाय आहे. करंजी … Read more

सारे जहाँ से अच्छा.. म्हणणारेच होते पाकिस्तान चे जनक

sare janha se accha janak

हिंदू व मुस्लिम यांच्यातील वाढत्या दुराव्याची परिणीती मुसलमानांकडून वेगळ्या राष्ट्राची मागणी करण्यात झाली अन ही मागणी आता जोर पकडू लागली. मुस्लिम लीग च्या स्थापने नंतर आपल्या वेगळ्या राजकिय अस्तित्वाची जाणीव होऊ लागली. आपला धर्म व आपली संस्कृती वेगळी आहे हा विचार पद्धतशीरपणे बिंबवला याच समर्थन करत असतानाच जर आपला धर्म व संस्कृती वेगळी आहे तर … Read more

अनेक वर्षांपासून चा खदखदत असलेला असंतोष भारतीय स्वातंत्र्याचा पहिला विद्रोह

pahila vidroh

१८५७ चा उठाव हे भारतीय इतिहासातील एक गौरवशाली प्रकरण आहे. हा उठाव कपट कारस्थाने अनैतिकता आणि शोषणाद्वारे स्थापित ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध होता. हा उठाव म्हणजे आकस्मिक घडून आलेली घटना किंवा देशाच्या एखाद्या कोपऱ्यात घडून आलेला क्षुल्लक प्रसंग किंवा घटना नव्हती. सैनिकांच्या उठावाच्या स्वरूपात सुरू झालेल्या या उठावाने संपूर्ण भारतीय जनता एकवटली होती ज्या मध्ये सावकार, शेतकरी, … Read more

ऑपरेशन ब्लु स्टार ची कमान समर्थपणे सांभाळणारा मराठी शिलेदार

kumar shridhar vaidhya

धैर्य आणि समजूतदार पणासाठी लोकप्रिय असलेले जनरल अरुण कुमार श्रीधर वैद्य यांनी कर्तव्यनिष्ठेच्या शिखरावर स्पर्श केला होता. यासाठी आपल्या देशाने आणि भारतीय सैन्याने त्यांना मान सन्मान आणि पदक दिले. लष्करी अधिकारी अजूनही त्यांच्या कामाच्या पद्धती लक्षात ठेवतात आणि त्यांच्या पध्दतीने काम करण्याचा प्रयत्न करतात. भारताचे दहावे लष्करप्रमुख असलेल्या अरुण कुमार यांचा जन्म अलिबाग येथे झाला. … Read more

नारली पुनवेचे सणाला… जाऊ दर्याचे पूजेला…

narali paurnima

भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उत्सव मोठ्या आनंदाने सुरू असतात. श्रावण महिन्यात तर उत्सवांची रेलचेल तर भरपूर असते. श्रावणात नागपंचमी नंतर सर्वात मोठा सण म्हणजे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन. श्रावण पौर्णिमेला आपले कोळी बांधव नारळी पौर्णिमा असे म्हणतात. महाराष्ट्राच्या पश्चिम किनाराला ७२० किलोमीटर ची मोठी किनारपट्टी लाभली आहे. पौराणिक कथांनुसार समुद्र हे वरूण देवाचे स्थान समजले … Read more

बदलुराम.. या गाण्यावर भारतीयांसोबत अमेरिकी सैनिकांची पाऊले का थिरकत आहेत?

badluram gane

सध्या भारतात जे वातावरण आहे त्यावरून भारतातील सैनिकांच मनोधैर्य वाढवणं खूप जास्त गरजेचं पण खरंच भारतीय सैनिकांच वाढेल की नाही माहीत नाही. पण आसाम रेजिमेंट च मार्चिंग गाणं नक्की ऐका त्या गाण्याने सैनिकांचंच नाही तर आपलं ही मनोधैर्य नक्की वाढेल आणि अभिमानही कारण इतक्या प्रतिकूल परिस्थितीत देखील भारतीय सैनिक आपलं रक्षण कसं करू शकतात ते … Read more

You cannot copy content of this page