कारले खाण्याचे आरोग्यदायी फायदे
पावसाळ्यात आजारांपासून स्वताला दूर ठेवण्यासाठी कारल्याचे सेवन केले पाहिजे. कारल्यामध्ये एन्टीबायोटिक आणि एन्टीव्हायरल गुणधर्म असतात. आज आपण कारले खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत. कारल्याचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढायला मदत मिळते. सांधेदुखीची समस्या असल्यास कारल्याचे सेवन केल्याने आराम मिळतो. कारल्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम, विटामिन ए, विटामिन सी, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि फायबर यासारखे पोषक घटक असतात. अपचन, आंबट ढेकर, पोटात गॅस, एसिडीटी, … Read more