उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय.. फक्त हि दोन पाने अंघोळीचा पाण्यात टाका

तुम्हाला शरीर शंभर वर्षे टिकवायचं ना, त्यासाठी आपण शरीराची काळजी देखील घेतली पाहिजे. जसे जसे थंडीचे दिवस येतात तस माणसाच्या शरीरात उष्णतेच्या प्रमाणात वाढ दिसून येते. हिवाळ्यातील थंड वातावरणामुळे आपल्या त्वचेवर त्याचा परिणाम होतो. शरीरातील वाढत्या उष्णतेमुळे पिंपल्स येणे हाता पायांना भेगा पडणे खाज येणे. थंडीच्या दिवसात उष्णतेवर नियंत्रण मिळवणे हा त्यामागील उपाय आहे. करंजी … Read more

सारे जहाँ से अच्छा.. म्हणणारेच होते पाकिस्तान चे जनक

sare janha se accha janak

हिंदू व मुस्लिम यांच्यातील वाढत्या दुराव्याची परिणीती मुसलमानांकडून वेगळ्या राष्ट्राची मागणी करण्यात झाली अन ही मागणी आता जोर पकडू लागली. मुस्लिम लीग च्या स्थापने नंतर आपल्या वेगळ्या राजकिय अस्तित्वाची जाणीव होऊ लागली. आपला धर्म व आपली संस्कृती वेगळी आहे हा विचार पद्धतशीरपणे बिंबवला याच समर्थन करत असतानाच जर आपला धर्म व संस्कृती वेगळी आहे तर … Read more

अनेक वर्षांपासून चा खदखदत असलेला असंतोष भारतीय स्वातंत्र्याचा पहिला विद्रोह

pahila vidroh

१८५७ चा उठाव हे भारतीय इतिहासातील एक गौरवशाली प्रकरण आहे. हा उठाव कपट कारस्थाने अनैतिकता आणि शोषणाद्वारे स्थापित ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध होता. हा उठाव म्हणजे आकस्मिक घडून आलेली घटना किंवा देशाच्या एखाद्या कोपऱ्यात घडून आलेला क्षुल्लक प्रसंग किंवा घटना नव्हती. सैनिकांच्या उठावाच्या स्वरूपात सुरू झालेल्या या उठावाने संपूर्ण भारतीय जनता एकवटली होती ज्या मध्ये सावकार, शेतकरी, … Read more

ऑपरेशन ब्लु स्टार ची कमान समर्थपणे सांभाळणारा मराठी शिलेदार

kumar shridhar vaidhya

धैर्य आणि समजूतदार पणासाठी लोकप्रिय असलेले जनरल अरुण कुमार श्रीधर वैद्य यांनी कर्तव्यनिष्ठेच्या शिखरावर स्पर्श केला होता. यासाठी आपल्या देशाने आणि भारतीय सैन्याने त्यांना मान सन्मान आणि पदक दिले. लष्करी अधिकारी अजूनही त्यांच्या कामाच्या पद्धती लक्षात ठेवतात आणि त्यांच्या पध्दतीने काम करण्याचा प्रयत्न करतात. भारताचे दहावे लष्करप्रमुख असलेल्या अरुण कुमार यांचा जन्म अलिबाग येथे झाला. … Read more

नारली पुनवेचे सणाला… जाऊ दर्याचे पूजेला…

narali paurnima

भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उत्सव मोठ्या आनंदाने सुरू असतात. श्रावण महिन्यात तर उत्सवांची रेलचेल तर भरपूर असते. श्रावणात नागपंचमी नंतर सर्वात मोठा सण म्हणजे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन. श्रावण पौर्णिमेला आपले कोळी बांधव नारळी पौर्णिमा असे म्हणतात. महाराष्ट्राच्या पश्चिम किनाराला ७२० किलोमीटर ची मोठी किनारपट्टी लाभली आहे. पौराणिक कथांनुसार समुद्र हे वरूण देवाचे स्थान समजले … Read more

बदलुराम.. या गाण्यावर भारतीयांसोबत अमेरिकी सैनिकांची पाऊले का थिरकत आहेत?

badluram gane

सध्या भारतात जे वातावरण आहे त्यावरून भारतातील सैनिकांच मनोधैर्य वाढवणं खूप जास्त गरजेचं पण खरंच भारतीय सैनिकांच वाढेल की नाही माहीत नाही. पण आसाम रेजिमेंट च मार्चिंग गाणं नक्की ऐका त्या गाण्याने सैनिकांचंच नाही तर आपलं ही मनोधैर्य नक्की वाढेल आणि अभिमानही कारण इतक्या प्रतिकूल परिस्थितीत देखील भारतीय सैनिक आपलं रक्षण कसं करू शकतात ते … Read more

INS मैसूर च्या ध्वजावर असलेल्या चिन्हाचा अर्थ काय होतो?

ins maysoor dhwa arthj

वर्षानुवर्षे, भारतातील सांस्कृतिक आणि समाजाचा इतिहास खूप रोमांचक आणि रहस्यमय आहे. त्यातील काही गोष्टींवर आपण सहज विश्वास ठेवू शकतो. कारण संशोधकांनी त्यांच्या शोधाची सत्यता वेगवेगळ्या शोधाद्वारे खात्री देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु अशी काही तथ्ये आहेत ज्यांच्यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे, कारण पौराणिक कथा त्यांचे एकमेव आधार आहे. या तथ्या कल्पित गोष्टींवर आधारित आहेत. गंडभेरुंड … Read more

माऊलींच्या पायी जाणाऱ्या पालख्या रद्द होण्याची ही पहिली वेळ आहे का?

maulinchi palakhi radd

कोरोनाच्या संकटामुळे देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या माउलींच्या पालख्या रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने जारी केला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि गर्दी होऊ नये म्हणून सरकारला काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहे. यामध्ये धार्मिक प्रार्थनास्थळे भक्तांच्या दर्शनासाठी बंद आहेत. गावोगावाच्या यात्रा, सण, उत्सव यावर्षी झाले नाहीत. त्यामुळे कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावावर आळा घालण्यासाठी पायी जाणाऱ्या पालख्या रद्द … Read more

You cannot copy content of this page