अमरावती जिल्ह्यातील गाविलगड किल्याचा इतिहास आणि माहिती
अमरावती जिल्ह्यातील गाविलगड किल्याला विदर्भाचे भूषण म्हटले तरी चालेल. साधारणपणे बाराव्या शतकात गवळ्यांनी ह्या किल्याची बांधणी केली मात्र नंतर बलाढ्य अशा गोंडानी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. किल्ल्याच्या भोवती घनदाट जंगल असल्या कारणाने सध्या हा किल्ला चिखलदरा तालुक्याच्या जवळ असणाऱ्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समावून घेण्यात आलेला आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. ह्या किल्याच्या इतिहासाविषयी … Read more