पेडगावच्या शहण्याची दुसरी फजिती

padgavchya shahanyachi dusari fajiti

रणभूमीवर प्रत्यक्ष न उतरता आणि लढाई न करता, केवळ नऊ हजार  सैनिकी २५ हजारांच्या फौजेशी न लढता फक्त आणि फक्त गनिमी काव्याच्या जोरावर, एक कोटी होनांची दौलत अन ताज्या दमाची घोडी मोठ्या शिताफीने स्वराज्याला मिळाली आणि ते ही रक्ताचा एकही थेंब न सांडता. कदाचित या पेडगावला झालेल्या फजिती मुळेच मराठी मध्ये आला मोठा “पेडगावचा शहाणा” … Read more

स्वराज्यातील पहिली लढाई

swarajyachi pahili ladhai

छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरासमोर आपल्या सवंगड्याना सोबत घेऊन स्वराज्याची शपथ घेऊन धर्मकार्याला सुरुवात केली होती. हे कार्य अत्यंत कठीण तर आहेच पण शिवाय महाराजांच्या कर्तव्यांची आणि निर्णयक्षमतेची कसोटी घेणारा सुद्धा होता. शिवाजी महाराज जेंव्हा स्वराज्याचा विस्तार वाढवत होते तो  आदिलशाहाचा भूप्रदेश होता. शिवाजी महाराजांच्या बंडाळी ला मोडून काढायचं असेल तर सर्वप्रथम शहाजीला अटक केली पाहिजे. … Read more

साल्हेर – मराठ्यांच्या अभिमानाची आणि प्रतिष्ठेची लढाई

salher ladhai

मराठ्यांच्या इतिहासात जर डोकावून पाहिलं तर मराठयांच्या पराक्रमाची आणि कर्तृत्वाची साक्ष ही वेळोवेळी दिसून येते. त्यापैकी एक साल्हेरची लढाई ही मराठयांच्या अभिमानाची आणि प्रतिष्ठेची दिसून येते कारण इतर लढाई पेक्षा वेगळेपण म्हणजे मैदानावर समोरासमोर लढाई करून ही लढाई जिंकली. या युद्धात मराठ्यांनी दाखवलेल्या युद्ध कौशल्याची कीर्ती पाहून मराठ्यांची ताकद आणि दरारा कैक पटींनी वाढला होता. … Read more

थरारक सांदन दरी

thararak sandan dari

सह्याद्रीत भटक्यांसाठी अनेक थरारक ठिकाणे आहेत. सुरुवातीला ही ठिकाणे फक्त भटक्या लोकांनाच माहिती होती. परंतु नंतरच्या काळात भटक्यांचा ओघ वाढला, गावकऱ्यांनी सुध्दा त्या जागेचे महत्त्व ओळखले आणि खऱ्या अर्थाने इतके दिवस अज्ञात असलेली ठिकाणे सर्वसामान्य लोकांना माहिती पडली. असेच एक ठिकाण म्हणजे सांदन दरी. भंडारदरा धरणाच्या पश्चिमेला बाजूला सभोवतीच्या निसर्गशिल्पांच्या गराड्यात मधोमध साम्रद नावाचा आदिवासी पाडा … Read more

कल्याणच्या सुभेदाराची सून

kalyanchya subhedarachi soon

शिवचरित्र वाचत असताना किंवा, छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य अभ्यास करताना. बऱ्याचदा आपल्याला कल्याण च्या सुभेदाराच्या सुनेच्या पात्रा विषयी वाचायला मिळतं अनेकदा अनेक भाषणांत ऐकाला देखील मिळतं. त्या पत्राविषयी शिवकालीन इतिहास अभ्यासकांमध्ये दोन गट पडलेले आपल्याला दिसतात. एक जे हे पात्र(कल्याणचा सुभेदाराची सून) नाकारतात आणि दुसरे जे या पात्राचं पात्राचं म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे धोरण … Read more

शिवरायांनी रुजवलेली मुद्रण कला

shivrayaani rujvaleli mudrankala

भारतामध्ये इ.स. १५५० मध्ये मुद्रणाला आजच्या भाषेत सांगायचं झालं तर टायपिंग ची सुरुवात झाली. पोर्तुगीजांनी त्यांच्या धर्म प्रसारासाठी लागणारी धार्मिक पुस्तके छापण्यासाठी गोव्यात सर्वप्रथम छापकारखाना सुरू केला. त्यासाठी लागणारी साधनसामग्री व यंत्राचे सुटे भाग पोर्तुगीजांनी त्यांच्या देशातून आणले. पोर्तुगीजांनी १९५६ साली ‘केटेशिमो-डी-डाक्ट्रिन’ हे पुस्तक या कारखान्यात छापलं आणि प्रकाशित केलं. भारतात छापून प्रकाशित झालेलं हे … Read more

तुटेल मस्तक परी न उटा शब्द इमानी – स्वराज्यनिष्ठ सरदार कान्होजी जेधे

sardar kanhoji jedhe

कान्होजी जेधे शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या साथीदारांपैकी एक होते. शहाजी भोसले यांचे सरदार असलेले जेधे यांनी शिवाजी महाराजांना मावळातील अनेक सरदारांचा पाठिंबा मिळवून दिला. कान्होजी जेधे आणि त्याचा पुत्र बाजी तथा सर्जेराव हे शिवकालातील जेधे घराण्यातील दोन कर्तबदार पुरूष होते. छत्रपती राजारामच्या कालखंडात सर्जेराव यांनी देखील आपल्या पित्याप्रमाणे कामगिरी करत औरंगजेबविरूध्द मावळातील देशमुखांना एकत्र केले. स्वराज्यासाठी … Read more

वेडात मराठे वीर दौडले सात अंगावर शहारे आणणारा इतिहास

vedat marathe veer daudale saat

जेष्ठ साहित्यीक कविवर्य कुसुमाग्रजांच्या ओजस्वी लेखणीतून साकारलेल्या या रक्त सळसळणाऱ्या ओळी वाचल्या की ओळख होते कर्तबगार मराठ्यांच्या अतुलनीय शौर्याची. हे लता मंगेशकरांनी गायलेलं गीत ऐकलं की, जवळ जवळ प्रत्येकालाच स्फुरण येतं अन् मराठ्यांचा ज्वलंत इतिहास डोळयासमोर उभा राहतो. सेनापती प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांनी १६७४ साली शौर्य गाजवलेला स्वराज्याच्या इतिहासातील एक सुवर्ण पान. छत्रपती शिवाजी … Read more

छत्रपती आणि छत्रसाल यांची ऐतिहासिक भेट

chhatrapati ani chhatrasal bhet

बुंदेलखंड मध्ये शहाजहानच्या काळापासून राजा चंपतराय राज्यकारभार करत होते. औरंगजेबाला जेंव्हा मयूर तख्तावर ताबा मिळवण्यासाठी पित्या विरुद्ध बंड केले त्यावेळी चंपतरायाने त्याला मदत केली होती. पण ही मदत विसरून बादशाहने त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. आपल्या हातून फार बमोठी चूक झाली असं राहून राहून चपंतराय यांना वाटू लागले या त्रासाने त्यांनी व त्यांच्या पत्नी लालकुवर … Read more

१७९१ साली अमेरिकन अर्थतज्ज्ञाने सांगितलेलं हिंदवी स्वराज्याचं व्यापार संरक्षण धोरण

hindavi swarajya vyapar dhoran

शीर्षक वाचून बहुतेक जण बुचकळ्यात पडले असतील. त्यापैकी बऱ्याच जणांना ही अतिशयोक्ती सुद्धा वाटत असेल. अगोदर हा सिद्धांत काय आहे ते समजून घेऊ आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांशी कसं निगडीत आहे ते पण पाहु. देशी उद्योगांच्या हितार्थ विदेशी स्पर्धेला अटकाव करण्याच्या हेतूने विदेशी मालाच्या आयातीवर आयात कर किंवा जकात लावून किंवा स्वदेशी उद्योगांना अर्थसाहाय्य किंवा … Read more

You cannot copy content of this page