बिरबल चा अपरिचित इतिहास माहिती आहे का?

aparichit birbal

राजा बीरबल यांचा जन्म सन १५२८. विक्रमी येथे कानपूर जिल्ह्याखालील त्रिकिक्रमपूर म्हणजे तिकवंपूर येथे झाला. भूषण कवींनी आपला जन्म त्रिविक्रमपूर येथे त्यांचा जन्म लिहिला आहे, हा लेख प्रयागच्या अशोकस्तंभावर आहे. येथे गंगादास ब्रह्मभट नामक कान्यकुब्ज ब्राह्मणाच्या घरी झाला, त्याचे मूळ नाव महेशदास होते. महेशदास पूर्वी आपल्या चातुर्य व बुद्धिमत्तेमुळे रिवाचा राजा रामचंद्र बघेल याच्या दरबारी … Read more

अखंड भारतावर राज्य करणारा भारताचा नेपोलियन

bhartacha nepolian

अखंड भारतामध्ये जेंव्हा वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या राजांनी अनेक शतके राज्य केले. अशा परिस्थितीत बरेच राजे आले आणि गेले. स्वतंत्र भारतात राजांची सत्ता यापुढे राहिलेली नाही, परंतु त्यांच्या कृत्यांबद्दल आणि त्यांच्या अदम्य धाडसाच्या अनेक कथा आजही प्रसिद्ध आहेत. अश्या महान राजांच्या ओजस्वी इतिहासात लक्षात राहण्याजोगा एक राजा म्हणजे समुद्रगुप्त हा राजा गुप्त घराण्याचा राजा बनला! तोच … Read more

चार तासांच्या एका लढाईत मोगलांची अक्षरशः कढी पातळ केली

maharana pratap parakram

हल्दीघाटीच्या युद्धातील महाराणा प्रतापांच्या शौर्य व पराक्रमाची कहाणी प्रत्येकाच्या ओठांवर आहे. मध्ययुगीन इतिहासातील ही सर्वात चर्चेत असलेलं युद्ध आहे, ज्यामध्ये मेवाड आणि मानसिंगाचा राणा महाराणा प्रताप यांच्या नेतृत्वात अकबरच्या एका विशाल सैन्याने एकमेकांना तोंड दिले. या युद्धाचं नाव घेतलं की सर्वात पहिल्यांदा आठवतात ते महाराणा प्रताप. असे म्हटले जाते की या युद्धामध्ये महाराणा प्रताप यांच्याकडे … Read more

२५ वर्षे सागरी किनारा सुरक्षित ठेवणारे यशस्वी आरमारप्रमुख

yashasvi armarpramukh

प्रतापराव गुजर यांचे धाकटे चिरंजीव सिधोजी गुजर यांनी १६९० पुढे काम करून मराठा आरमार स हातभार लावला. त्याकाळी कान्होजी आंग्रे पण मराठा आरमार मध्ये कार्यरत होते. सिधोजी गुजर पुन्हा देशावर निघून गेले आणि कान्होजी कडे आरमार एकटवले. सन १६९४ ते १७०४ पर्यंत कान्होजींनी कोकणपट्टीतले मोगलांनी व सिद्दीने जिंकलेले केलेले मराठ्यांचे सर्व किल्ले जिंकून परत घेतले. … Read more

सात वर्षे शत्रुला झुंजत ठेवायला लावणारे छत्रपती राजाराम महाराज

chhatrapati rajaram maharaj

२६ सप्टें १६८९ रोजी १९ वर्षीय राजाराम महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांसह शत्रूस चकवून पन्हाळगड सोडला व ३३ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर २८ ऑक्टो १६८९ ला ते वेल्लोरच्या किल्ल्यात पोहोचले. राजाराम महाराज जिंजीकडे निघून गेल्यानंतर व इकडे महाराष्ट्रात रायगड शत्रूच्या हाती पडल्यावर खरे तर मराठी राज्यात काही अर्थच उरला नव्हता. हा अर्थ मराठी राज्यात पुन्हा भरण्याचे महान कार्य … Read more

महादेवाची उपासना करणारा इंग्रज अधिकारी

mahadevachi upasana karnara adhikari

हिंदू धर्म चमत्कार होतात अश्या गोष्टी प्रख्यात आहे; मानववतार म्हणून जन्मलेल्या देवतांच्या अलौकिक कृत्यांविषयी अनेक कथा हिंदू धर्मात प्रसिद्ध आहेत. आपल्या पैकी बरेच जण असं सांगताना दिसतात की देवाने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला. तर एखादी देवता दिसते. पण याला काही लोक अंधश्रद्धा अस म्हणू शकतात परंतु हा ज्याचा त्याचा श्रद्धेचा विषय आहे. पण एका दुसऱ्या … Read more

कोल्हापूरच्या रंकाळा तलावाचा फारसा माहीत नसलेला इतिहास माहिती आहे का?

kolhapur rankala talao

रंकाळा तलावाचा इतिहास खूप जुना आहे म्हणजे इ. स. ८०० ते ९०० च्या कालावधीपासून याचा इतिहास आपल्याला पहायला मिळतो. रंकाळा तलावाला कोल्हापूरची चौपाटी असे म्हणतात आणि खूप पर्यटक ह्या ठिकाणाला आवर्जून भेट देतात. पूर्वी या ठिकाणी दगडाची मोठ्ठी खाण होती आणि या खाणीतील दगडांचा वापर करून महालक्ष्मी मंदिर तसेच ३६० जैन मंदिरे बांधल्याचा उल्लेख इतिहासात … Read more

संताजी व धनाजी यांना पाहून मोगल सैनिक काय तर घोडेही घाबरत.

santaji ani dhanaji

छत्रपती संभाजी महाराजांचे क्रूर हत्ये नंतर १६८९ स्वराज्याला सुरुंग लावण्यासाठी औरंगजेब तयारच होता. औरंग्याने खिळखिळे केलेलं स्वराज्य आता हळूहळू पुन्हा तग धरु पाहत होते. स्वराज्य मे १६९० पर्यंत राजगडापासून पन्हाळ्यापर्यंत पुन्हा जोर धरु लागले होते, आणि यासाठी संताजी-धनाजी या जोड़गोळीने आपले सर्वस्व पणाला लावले होते. या जोडीने सातारच्या लढाईत सर्जाखान, रायबाग हुक्केरीचा लढाईत जाननिस्सारखान, तहव्वुरखान, … Read more

चीनच्या एका निर्णयामुळे चीनच्या चार कोटी लोकांना प्राण गमवावं लागलं

chimanya marnyacha nirnay

हुकुमशहांच्या राज्यात कधीही काहीही निर्णय घेतले जातात. चीन तसा हुकुमशाही राष्ट्र. चीन जसा हुकुमशाहीसाठी प्रसिद्ध तसा तो तिथल्या कथा आणि किस्स्यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. साठच्या दशकात माओ नं एक हुकुम काढला. चिमण्या शेतात शिरून पीकांचा नास करतायेत. याला रोखण्यासाठी चीन मधल्या सर्व चिमण्यांची कत्तल करण्याचा त्याने आदेश जारी केला. आता माओला ना म्हणणं म्हणजे देशद्रोहच … Read more

माझा मुलगा वारला असता तरी मला एवढे दुःख झाले नसते तेवढे दुःख

dr babasaheb ambedkar

भारतामध्ये हिंदू धर्मियांना जुन्या काळापासून वेगवेगळ्या रूढी परंपरा मानाव्या लागत असत. हिंदू कायद्यात सुसूत्रता नव्हती. दायभाग आणि मिताक्षरा असे वेगवेगळे प्रवाह होते. हिंदू धर्मियात कायद्याची एकवाक्यता नव्हती. प्रत्येक जातीच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या त्यामुळे इंग्रजांना असे वाटले की  स्वतंत्र हिंदू कायदा असावा. लॉर्ड हेस्टिंग्ज च्या काळात १७७५ ला दहा पंडिताच्या साहाय्याने हिंदू संहिता तयार केली. १८०२ … Read more

You cannot copy content of this page