गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री गणेश मंदिर माहिती आणि आख्यायिका

आज आपण कोकण समुद्रकिनारी असणाऱ्या श्री गणेशाच्या भव्य मंदिराबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन ठिकाणांपैकी एक म्हणजे गणपतीपुळे. हे ठिकाण रत्नागिरी येथे समुद्रकिनारी वसले आहे. येथे स्वयंभू लंबोदर गणेशाचे सुंदर मंदिर आहे. संगमरवरी गाभाऱ्यात स्थापन करण्यात आलेली सिंदुर चर्चित गणेश मुर्ती 400 वर्षांपूर्वीची आहे असे म्हटले जाते. या मंदिराबाबत एक आख्यायिका फार … Read more

दत्तांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले श्री क्षेत्र कुरवपूर तीर्थक्षेत्र माहिती

महाराष्ट्रात दत्त संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. दत्त संप्रदायाचे पालन करणारे भाविक श्री दत्त मंदिर परिक्रमा करत असतात. या परिक्रमेतील एक महत्वपूर्ण ठिकाण म्हणजे कुरवपूर. श्री दत्तांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांचे निवासस्थान म्हणजेच हे कुरवपुर ठिकाण; चला तर मग आज जाणून घेऊयात कुरवपूर या तिर्थक्षेत्राबद्दल. कुरवपूर हे प्राचीन तीर्थक्षेत्र कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांच्या सीमेवर … Read more

कोकणातील गूढ कातळशिल्प माहिती

वेगवेगळ्या ठिकाणांना भेट दिल्यानंतर आपल्या तिथे वेगवेगळी शिल्पे दिसत असतात परंतु त्यांचा नेमका अर्थ आपल्याला माहित नसतो. आज अशाच काही कातळशिल्पांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत हि कातळशिल्पे आपल्याला कोकणात पहायला मिळतात. महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात भले मोठे कातळशिल्प पाहायला मिळते. संगमेश्वर पासून जवळच असलेल्या उक्षी या गावात अशी कातळशिल्पे आहेत. संशोधकांच्यामते ही शिल्पे साधारणपणे 10 … Read more

सोलापूर शहरात किल्याची पाहणी करत असताना एका इंग्रज अधिकाऱ्याला सापडलेले हे रहस्यमय शिव मंदिर

महाराष्ट्रात अनेक पुरातन मंदिरे आहेत आणि त्यांच्या विषयी शोध इतिहासाचा ह्या फेसबुक पेजवर आम्ही नियमित माहिती देत असतो; हि माहिती आपल्याला नियमित वाचायला मिळण्यासाठी आपण शोध इतिहासाचा फेसबुक पेज लाईक/ फॉलो करून ठेवा. आज आपण सोलापूर जिल्हातील श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. इ. स. १९१७ च्या सुमारास सोलापूर शहरातील भुईकोट किल्ल्याची … Read more

भारतातील सर्वात उंच गणेश मूर्ती कुठे आहे जाणून घेऊयात?

संपूर्ण भारतात श्री गणेशाची सर्वत्र पूजा केली जाते. गणपतीला बुद्धीची देवता म्हणून पुजले जाते. भारतात गणपतीच्या वेगवेगळ्या रूपातील मोठं मोठ्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. मात्र श्री गणेशाची भारतातील सर्वात उंच मूर्ती कुठे आहे हे आपल्याला माहित नसेल तर काळजी करू नका आज आपण त्याचविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याला आश्चर्य वाटेल श्री गणेशाची भारतातील … Read more

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिराबद्दल थोडक्यात माहिती

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी म्हणजे अक्कलकोट. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर सोलापूर शहरापासून अवघ्या 38 किलोमीटर अंतरावर आहे. श्री स्वामी समर्थ म्हणजे दत्तात्रेयांचे अवतार होते. श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतर दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार म्हणजे स्वामी समर्थ आहेत, असे म्हटले जाते. … Read more

सरसेनपती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या महाराणी ताराराणी यांचा थोडक्यात इतिहास

महाराणी ताराराणी यांचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला ताराराणी कोण होत्या हे सर्वप्रथम समजून घ्यावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई यांचे धाकले पुत्र छत्रपती राजाराम महाराज त्यांचा पहिला विवाह सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या कन्या जानकीबाई यांच्यासोबत झाला होता. मात्र जानकीबाई यांचे अकाली निधन झाल्याने छत्रपतीराजाराम महाराजांचा विवाह सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या राणी ताराबाई … Read more

किल्यांवरील ह्या दगडी वास्तूचा वापर नेमका कोणत्या कारणासाठी केला जायचा?

आज नेहमीप्रमाणे आम्ही आपल्यासाठी काही खास ऐतिहासिक माहिती घेऊन आलो आहोत. जर आपल्याला आमच्या पोस्ट वाचायला आवडत असतील तर शोध इतिहासाचा हे आमचे फेसबुक पेज लाईक करून ठेवा. छत्रपती शिवरायांनी बांधून घेतलेल्या किल्ल्यांना भेट देत असताना. आपल्याला किल्ल्यावर असणाऱ्या शिवकालीन वास्तू, मंदिरे, किल्याभोवतालचा परिसर, किल्यावर घडलेल्या ऐतिहासिक घटना, किल्यावर असणाऱ्या झाडांची, किल्यावरील पशु आणि प्राण्यांची माहिती असणे गरजेच असत. हि … Read more

शंभूराजांच्या ताईसाहेब – राणूअक्कांचा 350 वर्षांपूर्वीचा वाडा भुईंज सातारा

छत्रपती शिवाजी महाराजांची कन्या आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या ताईसाहेब म्हणजे राणू अक्का. यांचा वाडा सातारा जिल्यातील भुईंज या ठिकाणी आहे. हा वाडा साधारणपणे ३५० वर्ष इतका जुना आहे. विशेष म्हणजे या ऐतिहासिक वाड्यामध्ये आजही राणू अक्कांचे सध्याचे १३वे वंशज राहत आहे. चला तर जाणून घेऊयात या वाड्याबद्दल माहिती, महाराणी सईबाई यांच्या निधनानंतर राणू अक्कांचा … Read more

पुण्यातील अपरिचित अमृतेश्वर मंदिर माहिती आणि इतिहास

पुण्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आपल्याला पाहायला मिळतात. पुण्याच्या आसपासचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. तसेच पुण्याच्या शहरांमध्ये आपल्याला अनेक वाडे, जुनी मंदिरे, अशा ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात. परंतु गजबजलेल्या शहरांमध्ये अनेक सुंदर वास्तु गर्दीमध्ये दडलय गेलेल्या आहेत. पुणे शहरासोबतच पुणे जिल्ह्याच्या थोड्या आडवाटेला अनेक प्राचीन मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. परंतु माहिती अभावी ही अजूनही अपरिचितच आहेत. यातीलच गुंजवणे मावळातील … Read more

You cannot copy content of this page