भारतातील पहिला रंगीत चित्रपट हा होता?
जगात सर्वात आधी भारतामध्ये चित्रपट सृष्टीचा पाया रचला गेला. सिनेमाचे जनक म्हणून आजही दादासाहेब फाळके यांना ओळखले जाते. राजा हरिश्चंद्र या चित्रपटाचे चित्रीकरण करून हा भारतातील पहिला चित्रपट ठरला, परंतु हा ब्लॅक अँड व्हाइट मधील पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून मुंबई भारतीय सिनेसृष्टीचा केंद्रबिंदू बनली. यावेळचे सर्व चित्रपट ब्लॅक ॲण्ड व्हाइट मध्ये होते. … Read more