कारले खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पावसाळ्यात आजारांपासून स्वताला दूर ठेवण्यासाठी कारल्याचे सेवन केले पाहिजे. कारल्यामध्ये एन्टीबायोटिक आणि एन्टीव्हायरल गुणधर्म असतात. आज आपण कारले खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत. कारल्याचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढायला मदत मिळते. सांधेदुखीची समस्या असल्यास कारल्याचे सेवन केल्याने आराम मिळतो. कारल्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम, विटामिन ए, विटामिन सी, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि फायबर यासारखे पोषक घटक असतात. अपचन, आंबट ढेकर, पोटात गॅस, एसिडीटी, … Read more

दबलेल्या नसा मोकळ्या होण्यासाठी घरगुती उपाय

एका जागेवर बराच वेळ बसून काम असल्यास, शरीरात पोषक घटकांचा अभाव असल्यास, रात्री एकाच कुशीवर जास्तवेळ झोपल्याने आपल्या मानेची शीर भरून येते.  मानेच्या खालच्या बाजूला प्रचंड वेदना व्हायला लागतात अशावेळी नेमके कोणते घरगुती उपाय आपण करू शकता हे आज आपण जाणून घेणार आहोत. नस दबल्यावर त्याजागी वेदना होत असल्यास आपण एका वाटीत दोन चमचे मोहरीचे तेल घ्या … Read more

घश्यात खवखव होणे, घसादुखी पासून आराम मिळण्यासाठी घरगुती उपाय

घश्यात खवखव होत असल्यास त्यामुळे आवाज बसतो, अन्न गिळण्यात अडचण येते, पावसाळ्यात दुषित पाणी प्यायल्याने, थंड अन्नपदार्थ खाल्याने, बाहेरचे तेलकट पदार्थ खाल्याने घश्यात खवखव होत असल्यास नेमके कोणकोणते घरगुती उपाय आपण करू शकता याविषयी आज जाणून घेणार आहोत. घश्यात खवखव होत असल्यावर सगळ्यात पहिले कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा. मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने घसादुखी … Read more

डाळिंब खाण्याचे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे

डाळिंब हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असणारे फळ आहे. रोज एक डाळिंब खाल्ल्याने रक्त वाढायला मदत मिळते. डाळींबाचे सेवन केल्याने हृदय चांगल्या प्रकारे कार्य करते. रोज एक डाळिंबाचे सेवन केले तर हृदयविकाराचा धोका खूप कमी होतो. आपण डाळिंबाचा रस, डाळिंबाचे दाणे कोणत्याही प्रकारे सेवन करू शकता. डाळिंब जेवढे खायला चविष्ट आहे तेवढेच आपल्या शरीराला त्याचे सेवन … Read more

मेथीची भाजी खाल्याने मिळणारे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे

हिरव्या पालेभाज्या म्हटलं कि सगळ्यात पहिले आपल्या सगळ्यांच्या आवडत्या मेथीचे नाव सगळ्यात पहिले डोक्यात येते. मेथी चवीला जितकी चांगली असते तितकेच मेथीचे आरोग्यदायी फायदे हि आहेत मेथीच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात जे आज आपण जाणून घेणार आहोत. मेथीच्या पानांमध्ये एन्टी ऑक्सीडेंट फॉलिक असिड, लोह, फायबर, रायबोफ्लेविन, विटामिन ए, विटामिन बी6, विटामिन सी असे आपल्या … Read more

कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे सारखे सारखे तोंड येते? घरगुती उपाय

आपल्या खाण्या पिण्याच्या सवयीमुळे, रात्री पुरेश्या प्रमाणात झोप घेत नसल्यास त्यामुळे, शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे, पोट साफ होत नसल्यास त्यामुळे, जास्त तिखट-मसालेदार पदार्थ खाल्याने, आपल्या शरीरात विटामिन बी12, विटामिन बी6 ची कमतरता असल्यास आपल्या तोंडाला आतल्या बाजून फोड येऊ शकतात. तोंडाला आतल्या बाजून फोड आल्यावर जेवण करणे हि अवघड होऊन जाते. आज आपण तोंडाला आतल्या बाजूने फोड आल्यावर नेमके कोणकोणते घरगुती उपाय … Read more

पावसाळ्यात हि औषधी गुणधर्म असणारी भाजी खाल्याने मिळतील आश्चर्यकारक फायदे

निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारात पोषक घटक असलेल्या गोष्टी खाणे गरजेच असत. आज आपण अश्याच एका भाजीबद्दल जाणून घेणार आहोत. छायाचित्र बघून आपल्याला अंदाज आलाच असेल आपण कोणत्या भाजीबद्दल बोलतोय. ह्या औषधी गुणधर्म असणाऱ्या भाजीचे नाव आहे करटूले जर आपल्या भागात ह्या भाजीला वेगळ्या नावाने ओळखले जात असेल तर कमेंट करून आम्हाला सांगा. करटूले हि भाजी … Read more

घशात माशाचा काटा अडकला तर ह्या घरगुती उपाय मिळेल लगेच आराम

आपल्याला मांसाहार करायला आवडत असेल आणि आपल्याला मासे खायला आवडत असेल तर आपल्या हि कधी कधी माश्याचा काटा अडकला असेल घश्यात माश्याचा काटा अडकल्यावर घश्यात खूप वेदना होतात. अशावेळी नेमके कोणते उपाय केल्याने आराम मिळू शकतो. हे आज आपण जाणून घेणार आहोत. घशात माश्याचा काटा अडकल्यावर अशावेळी पिकलेली केळी खाल्याने घश्यात अडकलेला माश्याचा काटा निघून … Read more

पोटातील गॅस, एसिडीटी, अपचन अशा समस्यांवर घरगुती उपाय

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आहाराकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. आहाराकडे लक्ष न दिल्याने पोटात गॅस होणे, एसिडीटी होणे, अपचन होणे या समस्या होत असतात. जेव्हा आपण अन्न खातो त्याचे पचन होत असताना हायड्रोजन, कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन असे वायू अन्नपचनाच्या वेळी बाहेर पडत असतात. आज आपण पोटातील गॅस, एसिडीटी अपचन अशा अन्नपचनाच्या सबंधित आजारांवर घरगुती उपाय जाणून घेणार … Read more

पित्ताशयातील खडे घरगुती उपाय

आपले रोजच्या आहारामध्ये पुरेश्या प्रमाणात फायबर घटक नसल्यास, आपल्या आहारात नियमित तेलकट, मसालेदार अन्नपदार्थ, मांसाहार, आणि मैद्याचे पदार्थ असल्यास त्यामुळे आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी जमा व्हायला लागते, कोलेस्ट्रोल वाढत, आपल्याला पित्ताशयात खडे होण्याच्या समस्येला सामोर जाव लागू शकत. पित्ताशयातील खडे हे कोलेस्ट्रोल, पिग्मेंट आणि मिश्र या तीन प्रकारचे असतात. यापैकी मिश्र प्रकारचे खडे होण्याचे प्रमाण जास्त असते. पित्ताशयात तयार होणारे खडे … Read more

You cannot copy content of this page