शिवरायांनी बुद्धिकौशल्याने जिंकलेल्या खेळणा किल्ल्याचं नाव बदलून काय ठेवलं माहीत आहे का?

khelna killyache naav

प्रतापगड च्या युद्धानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी पासून दक्षिणे कडील मुलुख जिंकत स्वराज्याचा विस्तार वाढवत नेला. २८ डिसेंबर १६५९ रोजी रुस्तमजमान विरुद्ध झालेल्या युद्धात कोल्हापूर पर्यंत चा परिसर स्वराज्यात आला होता. कोल्हापूर च्या आसपासच्या किल्ल्यांवर स्वराज्याचा भगवा जरीपटका डौलाने फडकत होता. आता पन्हाळ्याजवळच असलेल्या खेळणा किल्ल्यावर स्वराज्याचा भगवा डोलायला लागला की इथून बराचसा मुलुख स्वराज्याच्या … Read more

माऊलींच्या पायी जाणाऱ्या पालख्या रद्द होण्याची ही पहिली वेळ आहे का?

maulinchi palakhi radd

कोरोनाच्या संकटामुळे देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या माउलींच्या पालख्या रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने जारी केला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि गर्दी होऊ नये म्हणून सरकारला काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहे. यामध्ये धार्मिक प्रार्थनास्थळे भक्तांच्या दर्शनासाठी बंद आहेत. गावोगावाच्या यात्रा, सण, उत्सव यावर्षी झाले नाहीत. त्यामुळे कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावावर आळा घालण्यासाठी पायी जाणाऱ्या पालख्या रद्द … Read more

इतिहासाच्या पानांत सुवर्णाक्षरांनी लिहिलेली कोल्हापूर ची लढाई

kolhapur ladhaai

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठ्यांनी दाखवलेला पराक्रम जर पाहिला तर खरोखरच जगाला हेवा वाटेल असाच पराक्रम त्यांनी गाजवला. मुघल, आदिलशाही, निजाम, पोर्तुगीज, फ्रेंच किंवा मग इंग्रज असो यांना शेवटपर्यंत थोपवण्यासाठी मराठ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. फक्त परकीय आक्रमक यांच्या विरुध्द च नाही तर स्वराज्याची अस्मिता सार्वभौमत्व टिकवण्यासाठी मराठ्यांनी अक्षरशः आपल्या प्राणांची बाजी लावली. मराठ्यांचा इतिहास तर … Read more

शिवरायांनी बांधलेला एक पूल आजही आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत उभा आहे.

shivrayani bandhlela pool

जावळीचं खोरं म्हटलं की आपल्या आठवतो तो शिवरायांनी दाखवलेला प्रताप आणि याच इतिहासाचा साक्षीदार किल्ला प्रतापगड. जावळीच्या खोऱ्यामुळे पडणारा मुसळधार पाऊस आणि कोयना नदीच्या जोरदार वाहणाऱ्या प्रवाहाच्या मुळे पावसाळ्यात प्रतापगडाच्या पायथ्याला येताना पावसाळ्यात येण्या जाण्यासाठी नेहमी अडचण असायची. ज्यामुळे गावाचा संपर्क खंडीत व्हायचा. आणि म्हणून या भागातून प्रवास करणं फार मुश्किलीचं असायचं. यावर उपाय म्हणून … Read more

विदेशी इतिहासकारांचं छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या बद्दलचे विचार काय आहेत माहीत आहे का?

itihaskar vichar shivajiraje

छत्रपती शिवाजी महाराजांच नाव भारतातच नव्हे तर जग भर घेतलं जातं त्याचं उत्तम उदाहरणं म्हणजे देशा विदेशातील लोकांनी, प्रवाश्यांनी आणि इतिहासकारांनी शिवरायांच्या बद्दल लिहून ठेवलेल्या नोंदी. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी माणसासाठी जेवढा जिव्हाळ्याचा विषय आहे तेवढीच अभिमानाची देखील गोष्ट आहेच. शिवाजी महाराज जेवढे आपल्याला जितके ओळखीचे आहेत तितकेच ते जागतिक पातळीवर त्याचं श्रेष्ठत्व विदेशी … Read more

शिवकालीन तलवारीच्या आकाराची विहीर आणि त्या विहिरीत चक्क महादेवाचं मंदिर?

shivkalin talvari akarachi vihir

महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या डोंगर रंगावर अनेक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक गडकिल्ले आहेत. या गड किल्ल्यांचा इतिहास पहिला तर तो सातवाहनांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत जाऊन पोहोचतो. असे अनेक गडकिल्ले आहेत जे इतिहासात प्रसिद्ध आहे परंतु त्या गड किल्ल्याचं भौगोलिक वेगळे पण देखील तितकंच वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्या किल्ल्याचं वेगळे पण इतकं खास असतं की आज ही आपल्याला अचंबित … Read more

कमळगडावर खोल कपारीत दडलेली थरारक गेरूची (कावेची) विहीर

thararak geruchi kaveri vihir

आपला सह्याद्रीच्या कुशीत अनेक गड किल्ले आहेत. सह्याद्री हा अनेक विविध भौगोलिक गुणवैशिष्ट्यांनी ओळखला जातो. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभे असलेले गड किल्ले आपल्या पराक्रमाने तर आपल्या खास वैशिष्ट्याने ओळखला जातो. असाच एक गड ज्या गडावर कोणतंच बांधकाम सध्यातरी दिसत नाहीयेत त्यामुळे शिवकाळात किंवा त्यापूर्वी याचा वापर टेहळणीसाठी केला जात असावा. गडाचा परिसर एक एकर पर्यंत पसरलेला … Read more

पन्हाळा सोडल्यावर सिद्दी जौहर ने आत्महत्या का केली?

panahala sodlyavar siddhijohar

अफझलखानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड पासून कोल्हापूर पर्यंत एक एक किल्ला जिंकत जिंकत हिंदवी स्वराज्य वाढवत नेले. छत्रपती शिवाजी महाराजांच वाढतं स्वराज्य रोखण्यासाठी काय करता येईल याचा विचार अली आदिलशहा करू लागला. अफझलखान सारख्या बलाढ्य सरदाराला मारून त्यांवर स्वस्थ न बसता ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं साम्राज्य वाढवत आहेत तर ते लवकरच … Read more

३०० वर्षांत कधीही न आटलेली विहीर आणि त्या विहिरीवर बांधलेला राजवाडा

limb bara mote vihir

विहीर म्‍हटले की त्‍यात एकसमान चौकोनी थंड ओलसर काळे कुळकुळीत खडक, स्वच्छ काचेसारखं गारेगार पाणी, पाणी कमी असेल तर नजर पाण्याच्या आरपार जाऊन दिसणारा तळ, त्यात भिर भिरणारे मासे, एखादं कासव, टूनकन उडी मारणारा बेंडूक, किंवा कमी पाण्याच्या प्रदेशात भली मोठी पाण्यासाठी लागलेली रांग, कमी जास्त पाणी मिळालं म्हणून झालेली भांडणं असेच चित्र आपल्‍या समोर … Read more

मराठेशाहीच्या धामधुमीच्या काळात मुत्सद्दी राजकारणाची झलक दाखवणारे छत्रपती राजाराम महाराज

rajaram maharaj mahiti

छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर रायगडावर खानाचा वेढा पडला तेव्हा येसुबाई यांच्या नेतृत्वाखाली राजाराम महाराज गुप्तमार्गे जिंजी येथे जावं लागलं. छत्रपती राजाराम महाराज दक्षिणेकडे जाणार असल्याची वार्ता बहादुरखानाच्या लक्षात आली. त्याने राजाराम महाराजांची वाट रोखण्यासाठी त्या दिशेने कूच केली. तुंगभद्रा नदी जवळ दोघांत तुंबळ युद्ध झालं. महाराज स्वतः लढत लढत नदित उडी मारुन तिथून निसटले. … Read more

You cannot copy content of this page