कपड्यावर पडलेले हळदीचे डाग घालवण्यासाठी सोप्या टिप्स

लग्नकार्यात घाई गडबडीत आपल्या कपड्यांवर हळदीचे डाग पडलेले असतील तर हि माहिती आपल्यासाठीच आहे. आज आम्ही असे काही या उपायांनी कपड्यांवरील हळदीचे डाग अगदी सहज दूर होतील. कपड्यांवरील हळदीचे डाग घालवण्यासाठी आपण व्हिनेगरचा वापरू शकता. यासाठी एका वाटीत अर्धा चमचा डिटर्जंट पावडर आणि एक चमचा व्हिनेगर मिसळा. आता हे मिश्रण डाग झालेल्या भागावर लावा आणि … Read more

शरीरावरील जखमेच्या खुणा, डाग, चट्टे घालवण्यासाठी उपाय

लहान मुले खेळताना पडतात त्यांच्या हाता पायाला खरचटत, जखम होते. ह्या जखमांवर मलम, लेप लावले कि जखम बरी होते. मात्र ज्या ठिकाणी जखम झाली होती त्या ठिकाणी जखमेची चट्टा पडल्यासारखे दिसते. म्हणूनच आज आपण असे काही घरगुती उपाय समजून घेणार आहोत ज्यांच्या मदतीने आपण जखमेच्या खुणा आणि चट्टे घालवू शकता. जखमेच्या जखमेच्या खुणा घालवण्यासाठी ज्या ठिकाणी जखम … Read more

रात्री भाजलेला लसूण खाल्ल्याने मिळणारे जबरदस्त फायदे

आयुर्वेदात लसणाचे अनेक फायदे सांगितले आहेत. लसणामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. लसणामध्ये व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन-सी, मॅंगनीज, फॉस्फरस, झिंक, लोह, कॅल्शियम असे अनेक पोषक घटक असतात. आज आपण भाजलेल्या लसणाचे सेवन केल्याने कोणकोणते फायदे मिळू शकतात हे जाणून घेणार आहोत. भाजलेल्या लसणाच्या सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. भाजलेल्या लसणात असलेले फायटोकेमिकल्स पुरुषांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पुरुषांमधील इरेक्टाइल डिसफंक्शन बरे करण्यासाठी अशा … Read more

डोकेदुखी पासून मुक्ती मिळवण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या दैनंदिन कामामुळे, ताणतणावामुळे, झोप न झाल्याने, उष्णतेमुळे अस्वस्थ वाटून डोके दुखायला लागते. अशा वेळी वेदना लवकर दूर करण्यासाठी आपण कोणतीही वेदनाशामक गोळ्या, औषध घेतो. त्यांचे सेवन केल्याने आपल्याला वेदनांपासून आराम मिळतो, परंतु वेदनाशामक गोळ्यांचा अतिवापर आपल्या आरोग्यास अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकतो. म्हणूनच डोकेदुखीच्या वेदनांवर मात करण्यासाठी आपल्याकडे घरगुती उपायांचा पर्याय आहे. ते आरोग्यास … Read more

नखे वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हाताची सुंदर वाढलेली नख सगळ्यांचच लक्ष वेधून घेतात. सगळ्या महिलांना आपली नखे सुंदर आकारात वाढलेली असावी अस वाटते पण बऱ्याच महिलांनी खुप प्रयत्न केले तरीही नखे लांब होत नाहीत. अनेकांची नखे थोडी मोठी झाली की लगेच तुटतात. तुमच्याही बाबतीत असे होत असेल तर आज आम्ही तुम्हाला नखे कशी वाढवता येतील याचे उपाय सांगणार आहोत. तुम्हाला … Read more

अंडयासह ‘या’ पदार्थांचे सेवन चुकूनही करू नका अन्यथा होतील भयंकर आजार

अंडी आरोग्यासाठी चांगली असतात, अंड्याच्या सेवनाने स्नायू मजबूत होतात. अंड्यांचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक पौष्टिक घटक मिळतात. आपल्यापैकी बरेच जण सकाळच्या नाश्त्यामध्ये उकडलेली अंडी, अंड्याचे आम्लेट बनवून खात असता. मात्र अंडी काही पदार्थांसोबत अंड्याचे सेवन केल्याने आरोग्याच्या बाबतीत समस्या येऊ शकतात. हे आपल्याला माहित नसते म्हणूनच आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत. अंडी खाल्यावर लगेच … Read more

नाभीवर दूध लावल्याने होणारे जबदस्त फायदे

नाभी हा आपल्या शरीरावरील एक महत्त्वाचा अवयव आहे. याद्वारे शरीराचा अंतर्गत भाग निरोगी ठेवता येतो. अशा स्थितीत नाभीवर कोणतेही औषध किंवा तेल लावल्यास त्याचा परिणाम शरीराच्या आतील आणि बाहेरील दोन्ही भागांवर होतो. मात्र सर्वांच्या घरी अगदी सहज उपलब्ध असलेल्या दुधाचा थेंब नाभीवर लावल्यावरही अनेक फायदे होतात. हे वाचल्यावर तुम्हाला कदाचित थोडे विचित्र वाटत असेल मात्र … Read more

जेवण केल्यानंतर थोडसा गुळ खाल्याने होणारे आरोग्यदायी फायदे

आपल्या आजी-आजोबांच्या काळात जेवल्यानंतर गुळ खाण्याची जुनी परंपरा होती. हि परंपरा आज ही गावागावात आणि शहरांमध्ये काही ठिकाणी पहायला मिळते. गुळात अनेक औषधी गुणधर्म असतात. यामुळेच जुन्या काळी लोक किरकोळ आजारांपासून मुक्त राहत असत. गुळात खुप गुण असतात. यातील लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक इत्यादी महत्त्वाची खनिजे आपल्या शरीराला पौष्टिक फायदे देतात आणि जीवनसत्त्वे आणि इतर औषधी गुणधर्म आपली … Read more

चांगली झोप हवी असेल तर रात्री झोपताना चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ

आपल्या शरीराला दिवसभराच्या कामानंतर पुरेश्या आरामाची गरज असते. रात्री नीट झोप लागली नाही तर. तुम्ही दुसऱ्या दिवशी कोणतेही काम नीट करू शकत नाही. चांगल्या झोपेसाठी आरोग्यदायी आहार खूप महत्त्वाचा आहे. आपण रात्री झोपण्याच्या आधी काय खातो यावर तुम्हाला कशी झोप लागेल हे अवलंबून असते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी काही या काही ठरावीक गोष्टींचे सेवन रात्री झोपायच्या … Read more

भात खाल्ल्याने खरचं वजन वाढते का?

भात खाल्ल्याने लठ्ठ होतो हे तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकले असेलच. अशा समजामुळे बरेच लोक भात खात नाहीत. भात हा केवळ भारतातीलाच नव्हे तर जगभरातील सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे आणि तो वेगवेगळ्या प्रकारे खाल्ला जाते. पण भाताबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. उदाहरणार्थ, भात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो, भात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते, त्यामुळे मधुमेहाच्या … Read more

You cannot copy content of this page