रात्री झोप येत नसेल तर करा हे उपाय

झोप न येणे हा एक आजार असून या आजाराला निद्रानाश असे म्हणतात. निरोगी शरीरासाठी, आपण दररोज 8 तासांची झोप घेणे खूप महत्वाचे असते. झोप न येण्याचा सर्वात वाईट परिणाम आपल्या मनावर होतो. आज आपण असे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने तुमचा निद्रानाशाचा त्रास दूर करू शकता. लॅव्हेंडर तेलाचा सुगंध मनाला शांती देतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी … Read more

थायरॉईड आजार होण्याआधी शरीरात कोणकोणती लक्षणे दिसून येतात?

महिलांना थायरॉईड आजार होण्याची शक्यता जास्त असते. थायरॉईड आजाराचे हायपरथायरॉईड आणि हायपोथायरॉईड असे दोन प्रकार असतात. थायरॉईड आजार होण्याआधी अनेक प्रकारची लक्षणे दिसतात. हि लक्षणे दिसू लागल्यावर आपण वेळीच त्यावर उपचार केल्यास आपण स्वताला थायरॉईड आजारापासून वाचवू शकता. खाली दिलेली लक्षणे आपल्याला दिसू लागली असल्यास आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने थायरॉईड चाचणी करू शकता आणि वेळीच त्यावर … Read more

दातदुखी, दाढदुखी घरगुती उपाय

थंडीच्या दिवसात दात आणि हिरड्यामध्ये दुखण्याची समस्या येत असते. जर तुम्हाला ही दातांच्या दुखण्याची समस्या असेल तर हे काही घरगुती उपाय तुम्ही करू शकता. चला तर जाणुन घेउयात. कधी कधी दातांच्या दरम्यान अन्नाचे कण अडकतात त्यामुळे दाढ दुखत असते. यावर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळा, त्या पाण्याने गुळण्या करा. खारट पाणी … Read more

तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने मिळणारे आश्चर्यकारक फायदे

आपल्याला रोज दिसणारी तुळस ही एक गुणकारी वनस्पती आहे. आपण आपल्या घरात जी तुळस लावतो ती फॅब्ली लिबियाटी या वर्गात येते. भारतात तुळशीचे २६ प्रकार आहेत. आज जाणून घेऊयात शरीरासाठी तुळशीच्या पानाचे आरोग्यदायी फायदे. तुळशी मध्ये डास आणि कीटक दूर ठेवण्याचा औषधी गुणधर्म असतात म्हणूनच घरासमोर तुळस लावतात. थंडी वाजत असेल, हात-पाय गार पडत असतील, तर अर्धा … Read more

हिवाळ्यात अंडी खाल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे

हिवाळ्यात पौष्टिक अन्न रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. म्हणूनच आज आपण हिवाळ्यात आपल्या आहारात अंड्यांचा समावेश केल्याने कोणकोणते फायदे मिळू शकतात हे जाणून घेणार आहोत. अंड्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 2, झिंक, तांबे, लोह, फोलेट, अमिनो ऍसिडस्, सेलेनियम, व्हिटॅमिन बी 6, बी 12 आणि व्हिटॅमिन डी असे आपल्या शरीरासाठी आवश्यक पोषक घटक असतात. अंड्याचे सेवन केल्याने अंड्यामध्ये असणाऱ्या कॅल्शियम, व्हिटॅमिन … Read more

सकाळी कोवळ्या उन्हात 10-15 मिनिटे बसण्याचे आरोग्यदायी फायदे

वयस्कर लोक उन्हात बसलेले आपल्याला दिसतात. त्यांच्याकडून आपल्याला असा सल्लाही मिळतो की उन्हात बसा. परंतु धावपळीच्या जगात कोणाला उन्हात बसणे जमत नाही. वेळेअभावी आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, हे आपल्याला कळत नाही. परंतु उन्हात बसल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊयात कोवळ्या उन्हात बसण्याचे आरोग्यदायी फायदे. कोवळ्या उन्हात बसल्याने आपली हाडे मजबूत … Read more

पालक भाजी खाल्याने मिळणारे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे

पालकमध्ये आपल्या निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असणारे पोषक घटक असतात. म्हणूनच बरेच डॉक्टर आजार पणातून बाहेर पडलेल्या रुग्णांना पालकची भाजी खायला सुचवतात. पालकची भाजी नियमितपणे खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. म्हणूनच आज आपण पालक भाजी खाल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत. पालकमध्ये अनेक पौष्टिक घटक आढळतात, त्यापैकी मुख्य घटक कॅल्शियम, सोडियम, फॉस्फरस, लोह, प्रोटीन, व्हिटॅमिन … Read more

हिवाळ्यात नख निळे पडणे कोणत्या आजारांचे लक्षण असू शकते?

हिवाळ्यात अनेकांच्या नखांचा रंग पूर्णपणे बदलतो आणि नख निळे पडतात. तुमच्या नखांचा रंगही वारंवार बदलत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण कधी कधी हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असते. नखांचा जांभळा किंवा निळा रंग हे तुमचे शरीर आतून निरोगी नसल्याचे लक्षण असू शकते. आपल्या शरीरात लाल रक्तपेशींमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक वेळा नखांचा रंग निळा … Read more

बोटांवरील काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय

बोटांवरील काळेपणा दूर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्स लावतो. पण तरी ही बोटांवरचा काळेपणा दूर होत नाही. म्हणूनच आज आपण बोटांवरील काळेपणा दूर होण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. बोटांवर मीठ आणि लिंबू एकत्र मिसळून लावल्याने त्यावर साचलेली घाण साफ होते. तुम्ही मध्यभागी एक लिंबू कापून त्यावर मीठ लावून लिंबू आपल्या बोटांवर चांगले चोळा. बोटांवर … Read more

चेहऱ्यावर सुरकुत्या पडू नये यासाठी उपयोगी टिप्स

रात्री पुरेशी झोप न घेतल्याने, सतत तणावाखाली असल्याने आणि शरीराला आवश्यक असणारे पोषक घटकांच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या यायला लागतात. पूर्वी चेहऱ्यावर सुरकुत्या वयाच्या चाळीशीनंतर यायच्या मात्र आजकाल तरुण वयातच बऱ्याचश्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आपण बघतोय. त्यामुळेच आज आपण जाणून घेणार आहोत चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येऊ नये यासाठी कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात. दररोज कमीत … Read more

You cannot copy content of this page